कविता

सिद्धार्थ ,

मला कुठच दिसत नाही

तुझा तो बोधिवृक्ष

आता कुठे बसून मी

सुजाताची वाट पाहू ?????

Comments

Popular posts from this blog

Dr. Gangadhar Pantawane

विराण उद्ध्वततेच्या वेदनेची कळ