म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना ....

म. जोतीराव फुले यांचे स्मरण करतांना .... . डॉ . राजेंद्र गोणारकर ९८९०६१९२७४ तमाम बहुजनांचे कृ ति शील कैवारी असणार्या म . जोतीराव फुले यांच्या निधनास २८ नोव्हेंबर २०१५ रोजी १२५ पूर्ण होतील. त्यांच्या शतको...