Posts

सुजाता

Image
अपन, जिकडे तिकडे सुरु आहे आपन अन सिद्दार्थालाही लागत आहे उन सखे , चल आता आपन दोघे बोधीवृक्षाची पाने होउत.........

कविता

सिद्धार्थ , मला कुठच दिसत नाही तुझा तो बोधिवृक्ष आता कुठे बसून मी सुजाताची वाट पाहू ?????

babasaheb

Image
डॉ बाबासाहेब आम्बेडकर

autobiography

I am reviewing " Karkodwa ", which is an autobiogrphy of a dalit sculptor from Nanded . I have following questions 1. why do people write autobiogrphy ? 2. Whether the writer succeeds in expressing what he or she should be expressing or would like to express ? 3.How much writer get carried away by the sentiments ?

जयभीम

Image
कबिराचा दोहा फुलेचा आसुड बुद्धाचा उजेड जयभीम

आदिनाथ इंगोले यांची कविता

दोस्त त्यांचे पंधार्पेशी भाट त्यांचे सफ़ेद ज्हुट विचारांचे तयानी पसरले आपल्या रस्त्या वर धुक नि आपण म्हनू शकत नाही धुक्याला अंधार ----आदिनाथ इंगोले

आमिताभ बच्चन

Image
आमिताभ आस्प्रुष आहे काय ????