Posts

Showing posts from 2010

babasaheb

Image
डॉ बाबासाहेब आम्बेडकर

autobiography

I am reviewing " Karkodwa ", which is an autobiogrphy of a dalit sculptor from Nanded . I have following questions 1. why do people write autobiogrphy ? 2. Whether the writer succeeds in expressing what he or she should be expressing or would like to express ? 3.How much writer get carried away by the sentiments ?

जयभीम

Image
कबिराचा दोहा फुलेचा आसुड बुद्धाचा उजेड जयभीम

आदिनाथ इंगोले यांची कविता

दोस्त त्यांचे पंधार्पेशी भाट त्यांचे सफ़ेद ज्हुट विचारांचे तयानी पसरले आपल्या रस्त्या वर धुक नि आपण म्हनू शकत नाही धुक्याला अंधार ----आदिनाथ इंगोले

आमिताभ बच्चन

Image
आमिताभ आस्प्रुष आहे काय ????

अजुन ही

Image
अजुन ही फुलांवरील जुलुम मिटले नाहीत पुरेसे अजुन ही सुगंधा वरील पहारे उठले नाहीत पुरेसे

कविता

हृदयात तुज रिम्ज़ीमन अन ओठात उदास गान माझ उधवस्त विहार अन तुज खणून जान

poem

आजुन ही फुलान्वारिल जुलुम मिटले नाहीत पुरेसे अजुन सूगंधा वरील पहारे उठले नाहीत पुरेसे