Posts

Showing posts from 2021

Rajendra Gonarkar photo

Image
                                                                       Dr. Rajendra Gonarkar 

Rajendra Gonarkar Profile

Image
  प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर   जन्म: 8 मार्च 1974 ( सोमठाणा ता. नायगाव जि. नांदेड ) नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात वृत्तपत्र विद्या व ज न संवाद या विषयाचे सहयोगी प्राध्यापक. समाजशास्त्र व मुद्रित तथा इ लेक्ट्रोनिक माध्यमाचे साक्षेपी अभ्यासक. पुरोगामी चळवळीतील कवी , लेखक व वक्ता म्हणूनही लौकिक . विविध वृत्तपत्र व नियतकालिकांमधून ५०० हून अधिक लेख प्रकाशित. व्याख्यान माला मधून बुद्ध- फुले- आंबेडकर यांच्या विचार व कार्यावर सतत प्रबोधन. आकाशवाणी केंद्रावरून विविध विषयावरील रूपकांचे लेखन व प्रसारण , आकाशवाणी केंद्रासाठी विचारपुष्प या मालेत तथागत बुद्ध यांच्या विचारांवर आधारित २० भागांचे लेखन व प्रसारण. विद्यार्थी चळवळ व विविध सामाजिक व साहित्यिक चळवळीत सक्रीय सहभाग. भारतीय बौद्ध महासभेच्या उपक्रमांधून १९९८ पासून सक्रिय सहभाग.   वृत्तपत्र व नियतकालिकमध्ये सहयोगी संपादक म्हणून काही काळ सेवा.   शिक्षण : एम. ए. , एम. फील. , पीएच. डी. (समाजशास्त्र) , B. J.( बॅचलर ऑफ जर्नालिझम) , M.M.C.J.( मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन अँड जर्नालिझम ) पीएच. डी. (मास कम